Letest News
समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत साई प्रसादावर संशयाचे काळे ढग-अहवालानंतर फौजदारी कारवाईचे संकेत शिर्डीत खळबळ सावळीविहीर शिवारातील जुगार अड्ड्यावर शिर्डी पोलिसांची धडक-९ आरोपींवर गुन्हा-सुमारे ५ लाखांचा मुद्देम... जालिंदर बोरुडेला ५ दिवसांची पोलीस कोठडी तपासाला वेग
अ.नगरराजकीय

शेतकरी कर्जमाफीसाठी जाहीर आवाहन

राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणूकपूर्व संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे राज्य सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे व राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जावा,शेती मालास व दुधास किमान हमी भाव व जाहीर केलेले अनुदान मिळावे व सह्यादीच्या घाटमाथ्यावरील पश्चिमेस अरबी समुद्रास जाणारे वळवून नगर-नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे शेती सिंचनाचे पाणी पूर्ववत करावे यासाठी यासाठी शेतकरी संघटना आगामी १९ मार्च रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयास घेराव घालणार असून त्यासाठी दि.०२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता कोपरगाव येथील व्यापारी धर्मशाळेत शेतकऱ्यांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली असून उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
कळावे
आपले विश्वासू.
श्री.नानासाहेब जवरे
प्रदेश प्रसिध्दी प्रमुख,शेतकरी संघटना.महाराष्ट्र राज्य. मो.९४२३४३९९४६,७०६६२२७२२७.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button