Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

तलवारीचा धाक दाखवून चोरी करणा-या दरोडेखोरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लगत असलेल्या पोहेगाव येथील सराफ ज्ञानेश्वर माधवराव माळवे या सराफाच्या दुकानात चोरी करताना २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन जनाना पकडण्यात आले आहे अशी माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ भेट दिली असता जमावाच्या मारहाणीत जखमी झालेले दोघे जण पडलेले होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

चोरी करताना ज्यावेळी या दोघांना पकडण्यात आले त्यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या १०ते १५ लोकानी गैरकायद्याची मंडळी जमवून दोन्ही इसम आदित्य बागुल व फराज शेख राहणार कोपरगाव यांना लाथा बुक्यानी कसल्यातरी साहीत्यानी दगड फेकून मारहाण केली यात

हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर साईबाबा हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून या दोघांना मारहाण करण्यात आलेल्या अज्ञात दहा पधरा लोकाच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विजय धनेधर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीसांनी अज्ञात दहा पधरा जणांच्या विरोधात भारतीय न्याय सहिता ११५(२) ११८(१) १२५(अ) १८९(१) १८९(२) १९० , १९१(१) १९१(३) १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे मारहाण करणारे लोकाच्या विरोधात पोहेगाव येथील लोकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे पोहेगाव येथील ग्रामस्थांन मध्ये मोठी खळबळ उडाली आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button