Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
राजकीयशिर्डी

शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर-रविवारी मोठा आरोग्य उपक्रम

शिर्डीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
शिर्डी प्रतिनिधी :
साई संगम सेवाभावी संस्था, शिर्डी आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सहावे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


हे शिबिर
📅 रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६
⏰ सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
📍 हॉटेल साई संगम, वॉटरपार्क जवळ, शिर्डी
येथे संपन्न होणार आहे.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणीसह मोतीबिंदू रुग्णांची निवड करून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. निवड झालेल्या रुग्णांची राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.


महत्त्वाच्या सूचना :
1️⃣ मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
2️⃣ रुग्णांनी आपले पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट (असल्यास) सोबत आणणे आवश्यक आहे.
3️⃣ शिबिराचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


📞 संपर्क :
9823420765
9011113344
या उपक्रमासाठी मा. संदीप भाऊ सोनवणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
साई संगम सेवाभावी संस्थेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून गरजू रुग्णांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरणार आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button