Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

लोणीतील अजय ज्वेलर्समध्ये जबरी चोरी — कुख्यात गुंड अग्निशस्त्रासह अहिल्यानगर LCB कडून अवघ्या 12 तासांत जेरबंद!

अहिल्यानगर :
लोणी येथील अजय ज्वेलर्स दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरी करणारा कुख्यात गुंड बबन घावटे व त्याचा साथीदार कृष्णा गायकवाड यांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने फक्त १२ तासांत पकडले. दोन आरोपी फरार असून त्यांचा पाठलाग सुरू आहे.

sai nirman
जाहिरात

🔥 घटनेचा थरार — पिस्तुलाचा धाक, जीव मारण्याची धमकी आणि सोन्यांचे दागिने लुटले!

दिनांक 27/11/2025, दुपारी 12.20 वा. सुमारास, फिर्यादी राजेंद्र नागरे यांच्या लोणी येथील ज्वेलर्स दुकानात आरोपी बबन घावटे व त्याचे साथीदार कारने आले.
त्यांनी—

DN SPORTS

“उमेश नागरेच्या खुनाचा बदला घेणार!” अशी धमकी

कुटुंबाला गोळ्या घालण्याची भीती

पिस्तुलाचा धाक

दुकानातील ट्रेमधून ५ सोन्याचे नेकलेस हिसकावले

झटापटीत फिर्यादीस दुखापत केली

kamlakar

मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 612/2025, BNS कलम 309(6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला.


👮‍♂️ SP सोमनाथ घार्गे यांचा आदेश – LCB मैदानात!

मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ
पोनि किरणकुमार कबाडी (LCB)
यांना समांतर तपासाचे आदेश दिले.

पोउपनि संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली २ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.


🎯 सीसीटीव्ही, गुप्त माहिती, सापळा आणि कारवाई — फक्त 12 तासांत गुन्हा उघड!

पोलिसांनी:

घटनास्थळ तपास

सीसीटीव्ही फुटेज चेक

आरोपींची हालचाल शोधत

गुप्त माहिती मिळताच बेलवंडी फाटा येथे सापळा रचला

रात्री, MH16 DS 0516 ही ग्रे स्विफ्ट कार समोर आली. पथकाने वाहन थांबवून दोघांना ताब्यात घेतले.


🧨 जप्त मुद्देमाल (एकूण किंमत : ₹7,81,400)

५ मोबाईल — ₹55,000

गावठी पिस्तुल — ₹25,000

२ जिवंत काडतुसे — ₹1,400

स्विफ्ट कार — ₹7,00,000


🔴 मुख्य आरोपी बबन घावटे — रेकॉर्डवरील कुख्यात गुंड!

त्याच्यावर एकूण 10 गंभीर गुन्हे, त्यात—

खून

खुनाचा प्रयत्न

दरोडा

जबरी चोरी

गंभीर दुखापत

बेलवंडी, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा आणि पुणे ग्रामीणमध्ये गुन्हे नोंद.


📝 फरार आरोपी — शोध सुरु

  1. संकेत जाधव, शिरुर
  2. करण खरात, श्रीगोंदा

या दोघांचा तीव्र शोध सुरु.


👮‍♂️ कारवाईचे मार्गदर्शन

मा. SP सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार
LCB च्या पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button