Letest News
जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स... शिर्डीत वारंवार वीज खंडितीविरोधात संताप- पूर्वसूचना न दिल्यास आंदोलनाचा इशारा नऊ नाण्यांचा गोंधळ की श्रद्धेचा घोटाळा?” “९ चे ९९! साईंच्या नावावर डुप्लिकेट नाण्यांचा बाजार?” “साईनगरीत ‘तळघर घोटाळा’ प्रकरणावर मनसेची उडी — चौकशीची जोरदार मागणी!” “साईनगरीत ‘धूम स्टाईल’ दरोडे — १५ लाखांची चैन लुटली-पोलिस मात्र झोपेतच?” रंगेल लिंगपिसाट ‘कॅप्टन खरातच्या भोंदूगिरी’चा स्फोट! फार्महाऊसवर चालायचे घाणेरडे खेळ CCTV मध्ये कैद ... खरात प्रकरणात भूकंप! ‘सिस्टम’च तपासाच्या रडारवर – अधिकाऱ्यांची गुप्त यादी तयार वनमजुराला बांधून चंदन लंपास! 02 आरोपी जेरबंद- 02 फरार – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
अ.नगरशिर्डी

राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहपरिवार घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शनिवारी सहपरिवार शिर्डीला भेट देऊन श्री साई बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी त्यांचा श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे- सिनारे, मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते. नामदार चंद्रशेखर बावनकुळे शिर्डीत आल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. विविध विषयावर चर्चा केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button