Letest News
दुर्दैवाचा दुहेरी घाव… शिर्डीचा लाडका भूमिपुत्र जितेंद्र शेळके यांच्यासह पत्नी अनुराधाताई यांचीही मृ... शिर्डीचा लाडका भूमिपुत्र हरपला… साई भक्त उद्योजक जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अ... लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग... पोलीस ठाण्यात ACB चा सापळा – 35 हजारांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ पकडला! भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? ‘भोंदू’ खरात प्रकरणाला नवा टर्न-पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर २२ तारखेला सुनावणी भोंदू खरात प्रकरणात मोठे मासे अडकणार? शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये लोंढेची तासाभरापासून कसून चौकशी सुरू! बोगस खात्यांचा स्फोट- अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा मोठा खुलासा “चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?”
अ.नगरशिर्डी

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, व अभिनेता रोहन पाटील यांनी शिर्डीत येऊन घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


उर्मिला मातोंडकर हिने अनेक सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. वयाच्या 3 ऱ्या वर्षी उर्मिला हिने बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली. 1991 मध्ये उर्मिलाने मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये उर्मिला राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला सिनेमातही काम केले.

एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री असल्यामुळे व ती शिर्डीत आल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती. उर्मिला मातोंडकर यांना उपस्थित साईभक्त, तसेच चाहत्यां कडून हात हालवत अभिवादनही करण्यात येत होते. त्याचप्रमाणे अभिनेता रोहन पाटील यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचाही श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button