Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
राजकीयशिर्डी

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे शिर्डीत येथे होणार जोरदार स्वागत!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे अजित (दादा )पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 व 19 जानेवारी 2025 या कालावधीत पक्षाचे शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी शिर्डीत येणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

हॉटेल पुष्पक येथे होत असलेल्या शिबीराचे सत्र संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी हॉटेल साई संगम येथे येणार आहेत.


त्यांचे हॉटेल साई संगम येथे भव्य स्वागत करण्यात येणार असून सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल साई संगम येथे उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राहता तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

दरम्यान राज्याची उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या स्वागताची जोरदार तयारी साई संगम येथे करण्यात आली असून स्वागत कमानी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


शिर्डी येथे हॉटेल पुष्पक मध्ये होणाऱ्या शिबिरात राष्ट्वादीचे राज्याचे सर्व पदाधिकारी खासदार आमदार व कार्यकर्ते उपस्तिथ राहणार आहेत


जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button