Letest News
सुपर ब्रेकिंग : ‘पेनड्राईव्ह’साठी रचला गेला मोठा कट asp वाघचौरे यांना फसवण्याचा प्रयत्न फसला! ६,५०० रुपयांच्या लाचेप्रकरणी जिल्हा परिषद अभियंता जाळ्यात! ACB ची धडक कारवाई शिर्डीत ११५ वा श्रीरामनवमी उत्सव-लाखो साईभक्तांच्या स्वागतासाठी भव्य तयारी पूर्ण! खरातचा काळा खेळ उघड! शिर्डी पोलिसांची गुप्त मोहीम ठरली निर्णायक शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय
अ.नगरराजकीय

shirdi news:-शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात महत्वाची भूमिका निभावणारे मुकुंद कणसे यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात महत्वाची भूमिका निभावणारे मुकुंद कणसे यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडात महत्वाची भूमिका बजावणारे मुकुंद सिताराम कणसे यांना पोलीस उपनिरिक्षक पदी बढती देण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


कणसे यांनी शिर्डीत सन २०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांडात प्रचंड मेहेनत घेतली होती त्यांच्याकडे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी नाशिक येथे सुरु असलेल्या मोक्का कोर्टातील जवाबदारी सोपवली होती

kamlakar

ती जवाबदारी कणसे यांनी चोख बजावत त्या खटल्यातील १३ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागेपर्यंत पाठपुरावा करून आपले कर्तव्य बजावले त्यांना शासनाने पोलीस उपनिरिक्षक पदी बढती दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button