Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
शिर्डी

जरांगे पाटलांनी मनात काही गैरसमज असेल तर काढून टाकावा.. दीपक केसरकर

मराठा आरक्षण देण्या बाबात फडणवीस यांची नेहमी सकारात्मक भुमिका राहीली आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना आरक्षण दिल होत. मात्र ते सरकार बदलल्यामुळे सुप्रिम कोर्टात टिकेल नाही. त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के आरक्षण दिल आहे. त्याला सुध्दा पुर्ण पाठींबा हा फडणवीस यांचा होता. मात्र मनोज जरांगे यांच्या मनात काही गैरसमज असेल तर तो त्यांनी काढुन टाकावा साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर म्हटलय.

sai nirman
जाहिरात

शालेश शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आज गुरुपौर्णिमा निमित्ताने शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की , गुरुपौर्णिमा निमित्ताने आमचा गावी पालखी काढण्यात आली आहे. पालखी नंतर लगेचच शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर आता मुंबई येथे जावून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकचे दर्शन घेणार असल्याचही केसरकर म्हणाले आहे.

गुरुपौर्णिमा निमित्ताने लाखो भाविक आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहे. या सर्व भाविकांना साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी साई संस्थानच्या वतीने अतिशय सुंदर व्यवसाथ करण्यात आली असून आज रात्रभर साईबाबा मंदिर देखील रात्रभर खुलं ठेवण्यात आले असल्याने सर्व भाविकांना साईबाबाचे दर्शन घेता येणार असल्याच केसरकर म्हणाले आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button