Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरराजकीय

कार्यसम्राट निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांचा इ वि एम मशीन ठेवलेल्या ठिकाणी २४ तास खडा पहारा 

 नगर दक्षिण मतदारसंघात मतदान संवेदनशील पातळीवर झाले. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंचा यांच्या नीलेश लंके प्रतिष्ठानचे 15 पदाधिकारी मतदान झालेले ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही स्ट्रांग रूममध्ये तळ ठोकून बसलेले  आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ईव्हीएमच्या गोदामाभोवती खडा पोलिस बंदोबस्त असला तरी नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये डोळ्यात तेल घालून हालचालींवर लक्ष देत आहेत.

kamlakar

हे पदाधिकारी माजी आमदार नीलेश लंकेंना दिवसभराचे रिपोर्टंग करतात. या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देखील देण्यात आली आहेत. हेच पदाधिकारी सीसीटीव्ही रूममध्ये येऊ शकतात. ओळखपत्रांशिवाय अन्य कोणाला येथे परवानगी दिली जात नाही.


 प्रतिनिधींनी ओळखपत्रांनुसार प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी करून सीसीटीव्ही स्ट्राँग रूमकडे सोडले जाते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला आपआपली माणसे सीसीटीव्ही रूममध्ये येऊन पूर्णवेळ राहण्याची परवानगी दिली आहे.

परंतु नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी सोडून अन्य कोणत्याही उमेदवारांचे प्रतिनिधी येथे पूर्णवेळ दिसत नाहीत. भाजप उमेदवारांचे पदाधिकारी दिवसभरातून अधून-मधून येऊन आढावा घेतात.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button