Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
शिर्डी

ढोल ताशांच्या तालावर भगवे झेंडे फडकत राम नामाच्या गजरात शिर्डीत भव्य मिरवणुक

अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा होत असुन देशभर मोठे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे..याच अनुशंगाने शिर्डी शहरात दि २१ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे..दि २१ ते २३ रोजी होत असलेल्या प्रभु श्रीराम कथा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असुन या धार्मिक सोहळ्यास शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम कथा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

sai nirman
जाहिरात

आज सायंकाळी श्री साईबाबा मंदिरात श्रींच्या फोटोची पूजा करून पालखी रोडने भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात हातात भगवे झेंडे घेउन राम नामाच्या गजरात रामभक्त नाचताना दिसतं होतें अत्यंत भक्तीमय वातावरणात ही मिरवणुक कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होती ह्यावेळी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button