Letest News
चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न प्रा.राम शिंदे यांच्या अहिल्यानगर दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचाराबाबत गंभीर त्रुटीसंदर्भात दोष...
Blog

साई संस्थान एम्लाॅईज सोसायटी निवडणूक बिगुल वाजला

साई संस्थान एम्लाॅईज सोसायटी निवडणूक बिगुल वाजला
शिर्डी प्रतिनिधी/ साईबाबा संस्थान एम्लाॅईज सोसायटीची निवडणूकीसाठी ११फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे
निवडणूक अधिकारी अशोक गाडे यांनी सांगितले ८ ते १२जानेवारी नामनिर्देशन पत्र दाखल करणे १५ जानेवारी छाननी १६ जानेवारी सुची जाहीर करणे १६ ते ३० जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ३१जानेवारी चिन्ह वाटप आतिम यांदी ११ फेब्रुवारी सकाळी ८ते ४ मतदान नतर मतमोजणी होणार आहे ५६ वर्ष जुनी संस्था आहे १६६६ सभासद २००दोनशे कामगार आहेत सर्व साधारण जागेसाठी १२ संचालक दोन महिला एक अनुसूचित जाती जमाती १भटक्या विमुक्त १इतर मागास वर्ग संचालकासाठी हि निवडणूक होत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

हि निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे सध्या विखे गटाची सत्ता आहे सध्या श्रध्दा कोते या चेअरमन आहेत राजेद्र जगताप यांनी अनेक वर्षे चेअरमन व एक हाती सत्ता त्याच्या ताब्यात होती तुषार शेळके यादवराव कोते प्रताप कोते विरोधी गटाचे विठ्ठल पवार अशी तीरगी चौरगी लढत होणार आहे खा डॉ सुजय विखे व महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे साईबाबा संस्थान कामगाराची हि संस्था कामधेनू असुन कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी हि संस्था असल्याने हि निवडूक चांगलीच रंगतदार होणार असून सभासद व भावि संचालक यांनी बैठका व जनसंपर्क सुरू केला आहे या सोसायटीच्या माध्यमातून साईभक्त भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात सभासद कामगार यांना माफक दरात कर्ज सुविधा देखील देण्यात येतात कागदपत्रे पुर्तता होताच तात्काळ कर्ज देणारी हि संस्था म्हणून हिचा नावलौकिक आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button