Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

चौघुले आरने यांच्यावर भ्याड हल्याचे  निषेद नोंदवत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन 

शिर्डी प्रतिनिधी/

sai nirman
जाहिरात

 शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले व नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर लोणी येथे झालेल्या गंभीर भ्याड हल्ला प्रकरणी दोषींवर  तात्काळ कारवाई करावी व मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर गुन्हा दाखल करून जे तरुण समाजातील लोकांना  न्याय हक्कासाठी कायम संघर्ष करीत होते  त्याचे खच्चीकरण करण्यासाठी ज्या पद्धतीने मारहाण केली असून हा प्रकार अन्यायकारक असून पोलीसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी  महाविकास आघाडी शिर्डी मतदारसंघाच्या वतीने मोर्चा काढून  उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके  याना निवेदन देऊन करण्यात आले आहे

DN SPORTS

त्या प्रसंगी एकनाथ गोदकर यांनी भुमिका व्यक्त करताना आपल्या भाषणात सांगितले कि शिर्डी मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अश्या प्रकारे हल्ले होणे हि लाजिरवाणी बाब आहे  ह्यावेळी  उत्कर्षा रुपवते  सचिन गुजर प्रविण आल्हाद सुरेश थोरात अविनाश शेजवळ सिमोन जगताप यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला ह्यावेळी  सुनील परदेशी सचिन कोते मुन्ना फिटर सुयोग सावकारे  आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरानी आपली भुमिका व्यक्त केली  ह्यावेळी संपूर्ण तालुक्यातून महाविकास आघाडी सह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्तिथ होते ह्या वेळी अनेक मान्यवरांचे भाषणे झाले  

kamlakar

अश्या प्रकारे भ्याड हल्ले करणे हे लोकशाहीला घातक आहे विचारांची लढाई विचारांनी व्ह्यायला पाहिजे अश्या प्रकारे हल्ले करून तालुक्यात दहशद माजवणे व ह्यातील आरोपींना पाठीशी घालणे हे अत्यंत निंदनीय  आहे हल्ला करणाऱ्यावर  गुन्हा दाखल करून अटक होण्यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button