Letest News
गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद”
Blog

टि व्ही एस कंपनी तर्फे तीन लाखाची दुचाकी साईना भेट

शिर्डी प्रतिनिधी/ नामांकित टी.व्‍ही.एस कंपनीचे वतीने श्री साईबाबा संस्‍थानला अपाचे ३१० सी सी अंदाजे ३ लाख २५ हजार किमतीचे दुचाकी वाहन देणगी स्‍वरुपात प्राप्‍त झाले. देणगीस्‍वरूपात प्राप्‍त झाालेल्‍या वाहनाची श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्‍या हस्‍ते विधीवत पुजा करण्‍यात आली. यावेळी प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात


टी.व्‍ही.एस कंपनीचे वतीने आज अखेर श्री साईबाबा संस्‍थानला विविध प्रकारच्‍या माॅडेल जेव्हा नवीन बाजारात आणले जाते त्या अगोदर कंपनीने अशा विविध प्रकारच्या ९ दुचाकी व १ तीनचाकी वाहन देणगी स्‍वरुपात साईबाबा संस्थानला दान करुन त्यानंतर साईच्या आशिर्वादाच्या जोरावर बाजारपेठ नावलौकिक व विश्वास मिळाला आहे अशी कंपनी ची श्रध्दा आहे

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button