Letest News
नागवाणीने लोकचंदानीला धोपटले शिर्डीत हॉटेल समोर राडा! मेव्हण्याकडून शिवीगाळ दाजीला मारहाण शिर्डीच्या मुखदर्शन हॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास! गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर साईचरणी सोन्याचा भक्तिभाव!झारखंडच्या साईभक्ताकडून २० ग्रॅम वजनाचा आकर्ष... विखेंचा ‘डाव’ जरांगेंनी उघड केला? “आम्हाला मूर्खात काढण्याचे काम सुरू” जरांगेंच्या आरोपांनी राजकीय व... दाल में कुछ काला नहीं… पूरी दाल ही काली दिख रही है! दया साई संगम डिलक्स हॉटेलच्या चोरीत कुछ तो गडबड ... वडिलांची प्रकृती गंभीर तरी १५०० भाविकांची जबाबदारी खांद्यावर! ‘मंत्रीपद सेवेचे, गुंडगिरीचे नाही!’ मंत्र्यांनी मुलाला आवर घालावा- डॉ. राजेंद्र पिपाडांचा इशारा साफसफाई करताना सापडले ६.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण- साई कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे केले संस्थानकडे जमा!र... ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजराने दुमदुमणार शिर्डी साई समाधी मंदिरात दोन दिवस विविध कार्यक्रम रील बनवा… टॅलेंट दाखवा… अन् जिंका तब्बल ५५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!विकास गोंदकर पा. मित्र मंडळ व ...
क्राईमशिर्डी

शिर्डी बसस्थानकावर महिला प्रवाश्याचे ६३ग्रम सोने लंपासशिर्डी शहरात खळबळ

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथे नातेवाईकाकडे आलो असता सोमवार दिनांक एक एप्रिल 2024 रोजी ११ वाजेच्या सुमारास शिर्डी बस स्थानकावरून पुन्हा चोपडा या गाडीने शिर्डी बस स्थानकावरून बसलो असता साळवी दरम्यान गेले असता माझ्याजवळ असलेली परिस्थिती मला उघडी दिसली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

त्यावेळी मी पर्स तपासली असता त्या पर्समधून १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस १६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन १५ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी पाच ग्रॅमची अंगठी व १७ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण असे जवळपास ६३ ग्रॅम मोजण्याचे विविध सोन्याचे दागिने बाजार भाव भावाप्रमाणे जवळपास तीन लाख रुपये व सरकारी दराप्रमाणे ९४हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने

kamlakar

माझ्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायदा करता लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे घटना ज्यावेळेस घडली त्यावेळी मी मोठ्या प्रमाणावर घाबरले होते मी नांदगाव जिल्हा नाशिक येथे जाऊन घडलेली घटना घरच्यांना सांगितली त्यानंतर मी शिर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन अज्ञात चोरट्याच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल केली असून त्या अनुषंगाने शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादवी

३७९ उषा रवींद्र जाधव राहणार गुरुकृपा नगर नांदगाव जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून या घटनेचा अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे महाराष्ट्र शासनाने महिलांना अर्धे तिकीटाची सवलत

जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बसमध्ये महिला प्रवासाची संख्या वाढलेली आहे याच गोष्टीचा फायदा घेऊन काही गुन्हेगार अशा प्रकारे महिलांचा ऐवज घेऊन लंपास करत असल्याचे दिसून येत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button