Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

जिल्ह्यात २९० तरुणांना शासकीय नोकरी! कागदपत्र पडताळणी पूर्णअनुकंपा व एमपीएससीमार्फत संधी

अहिल्यानगर – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील १८१ उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १०९ उमेदवारांना लिपिक पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे एकूण २९० तरुणांना शासकीय नोकरी मिळणार आहे.

sai nirman
जाहिरात

४ ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्रांचे वितरण

पालकमंत्री विखे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते व तहसीलदार शरद घोरपडे यांचाही कार्यक्रमात सहभाग असेल.

DN SPORTS

कागदपत्र पडताळणी पूर्ण

अनुकंपा व एमपीएससीमार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारांच्या पसंतीनुसार विभाग व रिक्त जागांवर शिफारस करण्यात आली आहे.


जिल्ह्यात रोजगाराची संधी

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची संधी मिळेल.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button