Letest News
समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का?
अ.नगरशिर्डी

श्री साईबाबा संस्‍थानला SINA कंपनीची E BIKE देणगी

शिर्डी,
श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता SINA कंपनीची E BIKE देणगी स्वरूपात सुपूर्द करण्यात आली. संस्थानच्या वतीने या वाहनाची विधीवत पूजा करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या प्रसंगी SINA E BIKE कंपनीचे मालक श्री संतोष ज्ञानेश्‍वर उदावंत, शि‍र्डी यांनी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्याकडे दुचाकीची चावी सुपूर्द केली. त्‍यानंतर देणगीदार यांचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यथोचित सत्कार केला.


यावेळी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button