Letest News
शिर्डीत साईबाबा मंदिराच्या गेट नंबर १ जवळ बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ-तपासांती त्यामध्ये निघाले क... शिर्डीच्या साई संस्थांनला ईमेलद्वारे साई मंदिर एका पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी! ‌‌. वेगवेगळे कारणे दाखवून ग्राहक, व ओळखीच्या लोकांकडून रोख रक्कम व सोने, घेऊन सुमारे 36 लाख 35 हजार रुपय... शिर्डी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा – ४८ आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार लग्नला नकार देत चक्क महिलेच्या डोक्यात दारूची बॉटल फोडली गुन्हा दाखल रिक्षावाला दुशिंग म्हणे मी आहे पत्रकार शेवटी मला कोण कसं हो धरणार ? पोलिसाची कॉलर धरत दुशिंग म्हणे म... शिर्डीत शिवसेनेच्या उत्तर नगर जिल्ह्यातील महिला आघाडीचा दोन मे रोजी भव्य मेळावा! काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने तीन जणाविरोधात शिर्डी पोस्टेला फिर्याद दाखल! साईभक्ताची सोन्याची चैन अज्ञात इसमाने शिर्डीत केली गायब! शिर्डी पोस्टेला फिर्याद दाखल! ग्रीन इन क्लीन शिर्डी फाउंडेशन च्या वतीने शिर्डी परिक्रमेच्या वेळी लावण्यात आलेले परिक्रमा घोषणेचे ग...
अ.नगरक्राईम

सराईत गुन्हेगार गावठी कट्यासह जेरबंद

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीतील सराईत गुन्हेगार गावठी कट्यासह जेरबंद, उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग शिर्डी व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

उपविभागीय पोलीस अधिकारी, शिडी विभाग शिडी श्री शिरीष वमने साहेब यांना गुप्तबातमीदार यांचमार्फत बातमी मिळाली की, राहुल संजय शिंगाडे रा सोनेवाडी ता कोपरगाव हा देहें फाटा, ता कोपरगाव शिवारात गावठी कटटा विक्री साठी घेऊन येणार आहे

अशी बातमी मिळालेवरुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष वमने साहेब यांनी तात्काळ सदर कारवाईसाठी त्यांचे तपासपथकातील पोहेकॉ/१९३२ इरफान मेहबुब शेख व पोहेकॉ/७९२ अशोक रामा शिंदे यांना सदरची माहिती देऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कोळी व त्यांचे पथकाची मदत घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले.

त्यावरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीप कोळी साहेव यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप पगार • पोकों/२१३३ अमोल घनवट, पोकॉ/७६२ रशीद शेख यांचे स्वतंत्र पथक तयार करुन. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांचे कार्यालयाकडील तपास पथक व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे तपास पथक यांनी संयुक्तरित्या मिळालेल्या बातमीनुसार पध्दतशीरपणे सापळा रचला असता

सराईत गुन्हेगार नामे राहुल संजय शिंगाडे वय ३५ रा सोनेवाडी ता कोपरगाव हा देखें ते पोहेगाव जाणारे रोडने देहें शिवारात, एका रेडीयमचे दुकानासमोर ग्राहकाची वाट पाहत थांबलेला असताना त्यास कोणताही सुगावा न लागू देता अचानक त्याचेवर झडप घालुन त्यास जेरबंद केले व त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात २५ हजार रुपये किमंतीचा एक गावठी बनावटीचा सिल्व्हर रंगाचा गावठी कटटा

त्यामध्ये ३ जिवंत राऊंड असलेला मिळुन आला असुन त्यास तपासपथकाने ताब्यात घेऊन तो मा जिल्हाधिकारी सो अहमदनगर यांचे शस्त्रबंदीचे आदेश असताना सुध्दा तो गावठी कटटा विक्रीसाठी आपले कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून त्याचेविरुध्द कोपरगाव तालुका पो. स्टेशन येथे गु र नं. ३४९/२०२४ आर्म अॅक्ट ३/२५, महा पो अधिनियम ३७ (१) (३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कल्लुबमें, यांचे मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी शिडी विभाग श्री शिरीष वमने पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक दिलीप पगार,

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, पोहेकॉ/७९२ अशोक रामा शिंदे, पोहेकॉ/१९३२ इरफान मेहबुब शेख, दोघे नेम-उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांचे पथक, पोकॉ/२१३३ अमोल घनवट, पोकों/७६२ रशीद शेख, दोघे कोपरगाव तालुका पो स्टेशन यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी श्री दिलीप पगार, पोकों/अंबादास वाघ हे करीत आहेत

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button