Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
क्राईमशिर्डी

जुगार खेळणाऱ्या चक्क २२ लोकांवर शिर्डी पोलिस आय जी व एल सी बिजी मोठी कारवाई

शिर्डी (प्रतिनिधी)
शिर्डी शहरांमध्ये कोते गल्लीत साई मनोज रेस्टॉरंटच्या पाठीमागे एका पत्त्याच्या क्लब वर नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने 22 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान छापा टाकून 22 जुगारींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यामुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, शिर्डी मध्ये साई मनोज रेस्टॉरंटच्या पाठीमागे कोते गल्ली येथे 22 डिसेंबर 2023 शुक्रवार रोजी नऊ वाजेच्या सुमारास गुप्त बातमी द्वारा मार्फत पोलिसांना खबर मिळताच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन अचानक छापा टाकला असता तेथे अवैधरित्या पत्त्याचा हारजितीचा जुगार सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर पत्ते जुगार खेळवणारा व खेळणारे असे एकूण 22 जणांवर रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये आकाश कैलास राजपूत शिर्डी, उमेश भाऊलाल सूर्यवंशी शिर्डी, समाधान रामचंद्र बाविस्कर लक्ष्मी नगर शिर्डी, अविनाश कारभारी बाणेदार इनामवाडी शिर्डी, बबन भागिनाथ म्हस्के , सावळीविहीर, ,नितीन सुभाष आरणे नांदुरखी बुद्रुक, हुसेन वलीउद्दीन शेख कालिका नगर शिर्डी, साईनाथ श्रीधर पाटील गोंदकर गल्ली शिर्डी,

P

kamlakar

L

अमोल भाऊसाहेब बोराडे श्रीराम नगर शिर्डी ,अखलाब फारूक अहमद शिर्डी, संभाजी भागवत साळवे सावळीविहीर ,भाऊसाहेब कोंडाजी पवार पानमळा शिर्डी, साईनाथ रंगनाथ बोरावके लक्ष्मीनगर शिर्डी ,साईनाथ बापू पगारे शिंगवे, योगेश रतन बारसे वैजापूर, राजेंद्र सुखदेव म्हस्के सावळीविहीर ,आशिष अनिल गायकवाड सावळीविहीर, राजेंद्र सुधाकर जाधव कोपरगाव ,गणेश सिताराम कानडे शिर्डी ,प्रभाकर गायकवाड श्रीराम नगर शिर्डी, अशा सुमारे 22 जणांवर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 1115 /2023 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button