Letest News
साईबाबांविरोधातील वक्तव्यावर गौतम खट्टर नमले-राहाता न्यायालयात चूक मान्य-यापुढे आक्षेपार्ह भाष्य करण... घरासमोरच उघडपणे सुरू होता लाखोंच्या उलाढालीचा जुगार अड्डा-स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडीत रोख रक्कम-मो... दिव्यांगावर दहशत! मारहाण-शिवीगाळ-मोबाईलची तोडफोड- सचिन भैरवकर आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल सावळी विहीरच्या दूध संकलन केंद्रावर एफडीएची धडक कारवाई-परवाना तात्काळ निलंबित साईबाबा रुग्णालयातील स्टाफ नर्स विरुद्ध ७.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा शिर्डीत ५५ सभासदांच्या मालमत्तेवर न्यायालयाचा 'ब्रेक' २७.९८ लाखांच्या थकबाकीप्रकरणी विक्री-हस्तांतरण... शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अन्नसुरक्षा भांडारचे काम प्रगतीपथावर शिर्डीत ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याची तयारी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात शिर्डीत १५ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या श्रीरामनगर परिसर हादरला साईदर्शनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा शिर्डीत भीषण अपघातात मृत्यू-साईनगरी हळहळली
अ.नगरशिर्डी

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व त्रिपुरा राज्याचे महामहीम राज्यपाल एन इंद्रसेना रेड्डी यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री प्रसन्‍ना बी. वराळे दिल्‍ली यांनी बुधवार 25 डिसेंबर रोजी शिर्डीला भेट देऊन
श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सत्‍कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश अंजु एस. शेंडे उपस्थित होते.


त्याचप्रमाणे त्रिपुरा राज्याचे राज्यपाल माननीय महामहीम श्री एन. इंद्रसेना रेड्डी यांनी सहकुटुंब बुधवारी शिर्डीला भेट दिली.व श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button