Letest News
चेंबूर के साईभक्त प्रताप गंगवानी और शिर्डीके सुपुत्र राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी इनके श्रमसे स... ह.भ.प. संगीताताई पवार यांची हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचं स्पष्ट चार संशयित आरोपींना अटक चेंबूर येथील प्रकाश गंगवाणी व शिर्डी येथील राजेश टिक्यानी शोभा राजेश जाधवानी यांच्या प्रयत्नाने श्री... निमगाव येथील पतसंस्थेच्या पैश्यांचा अपहर करणाऱ्या त्या संचालकांच्या प्रॉपर्टीवर बोजा चढवणार-सहकार खा... शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महसूल समाधान शिबिरात १३६ दाखल्यांचे वाटप नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उल्हासनगरच्या विजयचे शिर्डी येथून अपहरण वडिलांनी शिर्डी पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही  आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन मध्ये मोरीचे घाण पाणी सोडल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल  साईभक्ताची सापडलेली पर्स संस्थान कर्मचारी यांनी केली परत संस्थान कडून त्या कर्मचारीचे सन्मान
क्राईम

साईबाबा संस्थानच्या महिला सुरक्षा रक्षकांना सापडलेले सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे परत दिल्याने सर्वत्र कौतुक

मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून आजच्या दिवशी सोने खरेदी करायची परंपरा आहे. आज सोन्याचे भाव 73000/- रु प्रति तोळा झालेत. नेहमीप्रमाणे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

शिर्डी चे महाराष्ट्र सुरक्षा बल चे महिला सुरक्षा रक्षक श्रीमती स्वाती मुरकुटे या सहा नंबर गेट वर ड्युटी वर असताना त्यांना सुमारे तीन ग्राम वजनाचे ( आजच्या बाजार भावाप्रमाणे 21000/- रु किमतीचे ) कानातील दागिना सापडला. तो दागिना त्यांनी संरक्षण कार्यालयात प्रामाणिक पने जमा केला.

kamlakar

दागिना हरविलेचे तक्रार एका मराठी दाम्पत्य कडून मिळाल्यानंतर तो सोन्याचा दागिना ओळख पटवून परत केला. ज्यांचा दागिना हरविला ते शेतकरी, ज्यांना दागिना सापडला ती शेतकऱयांची मुलगी. गुढी पाडावाच्या दिवशी दर्शनाला मंदिरात आलो आणि दागिना हरविला म्हणून त्या ताईला प्रचंड दुःख झाले.

परंतु योगायोग एका महिला सुरक्षा कर्मचारी यांना सापडला आणि तो परत दिला त्यावेळी त्यांना अत्यानंद झाला. गुढी पाडव्याला मला बाबांनी सोने दिले असे उद्गार त्या महिलेने काढले.

यापेक्षा काय कामाची पोचपावती हवी.महिला सुरक्षा रक्षक स्वाती मुरकुटे यांच्या या चांगल्या कामाबद्दल श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम हुलवले यांनी शाबासकी दिली. सदर प्रामाणिक महिला कर्मचारी श्रीमती स्वाती मुरकुटे यांना संरक्षण ऑफिस ला बोलावून घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button