Letest News
गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी शिर्डीत भक्तीचा महासागर-लाखो साईभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन अढळ श्रद्धेचा सुवर्णमुकुट! आंध्रच्या साईभक्ताकडून श्री साईबाबांच्या चरणी ८२.३९ लाखांचा सुवर्ण मुकुट ... साईचरणी नतमस्तक झाले अभिनेते सोनू सूद-गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले समाधीचे दर्शन गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर ११३ साईभक्तांचे महादान रक्तदानातून मानवतेची खरी सेवा परवाना की गैरवापर? माजी उपसरपंचांशी संबंधित असल्याची चर्चा असलेल्या क्लबवर पोलिसांची कारवाई शिर्डीजवळील रिंगरोडवर बाभळीच्या झाडाला गळफास-बुलढाण्यातील ३६ वर्षीय तरुणाची आत्महत्या-परिसरात खळबळ साईभक्ताच्या प्रामाणिकपणाला सलाम! १५४१० ची हरवलेली पर्स मालकाला सुखरूप परत रणजीत गलांडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलिसांची मोठी कामगिरी चेन स्नॅचिंग टोळ्या जेरबंद "तलाठी भरती (२०२३) घोटाळ्यात विखे पाटलांचा राजीनामा घ्यायला काय हरकत आहे?"रोहित पवारांचा सरकारवर हल्... जबलपूरच्या साईभक्ताकडून ६.२८ लाखांचा सुवर्ण मुकुट तर वडोदऱ्याच्या भक्ताकडून ३.३४ लाखांचे सुवर्ण 'ॐ' ...
अ.नगरशिर्डी

पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

गुरुवार दिनांक २१ नोव्‍हेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत सुरु करणेत आलेल्‍या आरती/दर्शन पास वितरण प्रणालीमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांचे हस्‍ते करण्‍यात आले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्‍वनाथ बजाज, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, प्र. विभाग प्रमुख अनिल शिंदे, प्रविण मिरजकर, विजय मते, बांधकाम विभागाचे कनिष्‍ठ अभियंता स्‍वप्‍निल गायकवाड, आय. टी. विभागाचे संजय गिरमे व TCS कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button