Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
अ.नगरराजकीय

विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी विभागीय स्तरावर २४x७ आदर्श आचारसंहिता नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीबाबत काही तक्रारी व शंका असल्यास नागरिकांनी ०२५३- २४६९४१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे नायब तहसीलदार (रोहयो) तथा आचार संहिता कक्ष नियंत्रण अधिकारी विवेक उपासनी यांनी कळविले आहे.

sai nirman
जाहिरात

वरील दूरध्वनी क्रमांकावर नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील नागरीक आपली तक्रार नोंदवू शकतात.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button