Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

साई संस्थानच्या नवीन दर्शन रांगेत दर्शनपास वितरण प्रणालीतील कियाक्स मशीन सुविधाचे उद्घाटन नुकतेच संपन्न!

आज गुरुवार दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी नविन दर्शन रांग संकुलातील सशुल्‍क दर्शनपास काऊंटर येथे साईभक्‍तांकरीता जनसंपर्क विभागाअंतर्गत सुरु करणेत आलेल्‍या सशुल्‍क दर्शन पास वितरण प्रणाली कियॉस्‍क मशिन सुविधेचे (कार्ड / UPI) उद्घाटन श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचे हस्‍ते करण्‍यात आले. सदर कियॉस्‍क मशिनव्‍दारे साईभक्‍तांना स्‍वतः सशुल्‍क दर्शन पास काढता येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे प्र.उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे – सिनारे, विश्‍वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्र. विभाग प्रमुख अनिल शिंदे, प्रविण मिरजकर, आय. टी. विभागाचे संजय गिरमे व TCS कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button