The then Defence Officer Pardeshi offered a gold trident weighing 36.200 grams to Shri Saicharan as both his son and daughter got jobs in the government service.
-
शिर्डी
तत्कालीन संरक्षण अधिकारी परदेशी यांनी त्यांचा मुलगा व मुलगी या दोघांनाही शासकिय सेवेत नोकरी मिळाल्यामुळे त्यांनी श्री साईचरणी ३६.२०० ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ केला अर्पण
श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून श्री साईबाबा…
Read More »