Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरशिर्डी

पोळ्याच्या दिवशी साईबाबाना सोन्याचे कडे दान

शिर्डी प्रतिनिधी/ श्री साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी देत असतात. कर्नाटक येथील रहिवाशी साईभक्त व्‍यंकप्‍पा गणपती घोडके यांनी ४ लाख ७६ हजार ३६४ रूपये किमतीचे ५६.७१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे श्री साईचरणी अर्पण

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

करून संस्‍थानच्‍या मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे यांच्‍याकडे सुपुर्द केले. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button