Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरराजकीय

समृद्धी महामार्गचा शेवटचा चौथा टप्पा पार वाहतूकिसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते केला खुला!आता शिर्डी- मुंबई झटपट होणार प्रवास! साई भक्तांमधूनही समाधान!

शिर्डी प्रतिनिधी
ठाणे आणि व नागपूर पर्यंतचा प्रवास आठ तासात करणे सहजपणे शक्य होणार आहे तसेच ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांनाही या महामार्गामुळे आपल्या प्रवास जलद गतीने करणे शक्य होणार आहे त्यासोबतच शिर्डी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमाल सुलभतेने कमी कालावधीत मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शेतकऱ्यांना उद्योजकांना व प्रवाशांना मुंबई महानगर प्रदेशात जाणे सोयस्कर होणार असून शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक विस्तारण्याच्या दृष्टीने हा महामार्ग मोठ्या फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारा अग्निशमन यंत्रणा राज्यशास्त्राचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिक कौशल्यासह अनेक वैशिष्ट्ये आणि समृद्ध असा महामार्ग आहे

या महामार्गामुळे पर्यटन उद्योग शेतीमाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी फायदा होणार आहे या मार्गावरून आतापर्यंत अंदाजे दोन कोटी गाड्यांनी प्रवास करत सुखद रहदारीमुक्त सुलभ गतिमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे या टप्प्यात पाच दुहेरी बोगदे आहेत

ह्या बोगद्यांची लांबी दहा पूर्णांक 73 किलोमीटर आहे दोन्ही मार्गे मिळून एकूण लांबी 31.46 किलोमीटर आहे त्यातील पॅकेज 14 येथील बोगदा आठ किलोमीटर लांबीचा सून हा महाराष्ट्रातील सर्वात लांब व रुंदीचा बोगदा आहे त्याचे आज लोकार्पण करण्यात आले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button