Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
शिर्डी

श्री साईबाबांच्या शिर्डीत अयोध्या येथुन आलेल्या श्रीराम कलशाचे संस्थानं व ग्रामस्थांकडून पूजन संपन्न

श्री साईबाबांच्या पुण्यभूमीत आयोध्या तीर्थक्षेत्रावरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षदा कलशाचा पूजन कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानचे वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप (16 गुंठे) या ठिकाणी पार पडला. त्यानंतर कलशाचे पूजन करून कलश समाधी मंदिरात साईभक्तांना दर्शनाकरिता ठेवण्यात आला. यावेळी महंत रामगिरी महाराज, सरला बेट, केंद्रीय सहमंत्री विश्‍व हिंदू परीषद दादाजी वेदक तसेच श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, मंदिर विभागप्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, कार सेवक, शिर्डी ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button