Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरक्राईम

समृद्धी महामार्गाने पुण्याहून नागपूरकडे जात असताना तीन दरोडेखोरांनी चाकूहल्ला केला

समृद्धी महामार्गाने पुण्याहून नागपूरकडे जात असताना डोणगावच्या पेट्रोलपंपाजवळ काही वेळ आराम करीत असलेल्या व्यापाऱ्यावर शुक्रवारी पहाटे तीन दरोडेखोरांनी चाकूहल्ला केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

गळ्यातील चार तोळे सोन्याची चेन आणि आयफोन हिसकावला. यापूर्वीही या महामार्गावर लूटमारीची घटना उघड झाली होती. सातत्याने दरोडेखोरांकडून प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याने समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीती वाढली आहे.

kamlakar

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना अपघाताच्या घटना वाढल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठविली. कारणांचा शोध घेऊन उपायही योजले गेले. प्रवाशांमध्ये जागरुकता आल्याने काही प्रवासानंतर पेट्रोलपंपांच्या आसऱ्याने प्रवासी थांबतात. मुंबई-नागपूर महामार्गावर दोन्ही बाजूंना हे पेट्रोलपंप असल्याने सोयीचे ठरतात.

पुणे येथील रमेश सुरेशभाई पटेल व दीपेश गंगाराम उकानी हे व्यावसायिक कामानिमित्त नागपूरला ३० मे रोजी रात्री कारने निघाले. पुण्यापासून गाडी चालवित आल्याने दोघेही डोणगावजवळ लोणी गवळीच्या पुलापासून थोड्या अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलपंपावर पहाटे ३.३० वाजता थांबले. पंपापासून थोडे मागे ट्रॅकच्या रांगेत गाडी लावलेली असताना पहाटे ४ वाजता तीन दरोडेखोर आले.

मोठा दगड मारून गाडीच्या काचा फोडल्या. चाकूने वार करून रमेश यांना जखमी झाले. त्यांच्याकडील सोने आणि महागड्या वस्तू दरोडेखोरांनी पळविल्या. हादलेल्या रमेश यांनी तातडीने वाशीम पोलिसांकडे मदत मागितली. ४.४५च्या सुमारास पोलिस आणि रुग्णवाहिका पोहोचली. रुग्णवाहिकेत उपचार करून त्यांना वाशीमच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button