Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
Blog

शिर्डी येथे साई संस्थांनच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा करण्यात आली साजरी!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्‍थानिक उत्‍सव साजरा करण्‍यात आला.कोजागिरीला रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्‍चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर यांचे हस्‍ते चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र पुजेनंतर रात्रौ १२.१० वाजता श्रींची शेजारती संपन्न झाली, शेजारतीनंतर आरतीसाठी उपस्थित साईभक्‍तांना पुजेसाठी ठेवलेले दुध प्रातिनिधीक स्‍वरुपात प्रसाद म्‍हणून वाटप करण्‍यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button