Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
क्राईमशिर्डी

कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या विठ्ठलवाडीतील भामरे यांच्या घराचे कुलूप तोडून पाऊण लाखांचा ऐवज लंपास

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील बापू भगवान भामरे वय ५५ राहणार विठ्ठलवाडी विमानतळ रोड शिर्डी हे तीन मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथे आपल्या कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

रात्री आठ वाजेच्या सुमारास आम्ही परत आलो असता माझा भाऊ राजीव भामरे यांनी मला फोन केला की तुझ्या घराचे कुलूप तुटलेले असून ते खाली पडले असून तुम्ही लवकर या असे सांगितले

kamlakar

मी व माझ्या घरातील लोकांनी घरात जाऊन खात्री केली असता घरातील लोखंडी कपटांमधील पन्नास हजार रुपये किमतीचे विविध दागिने वजन अंदाजे २० ग्रॅम चांदीच्या बांगड्या व एक हजार रुपये रोख असा जवळपास ७३हजार पाचशे रुपयाचा ऐवज व सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्यास कोणीतरी अज्ञात छोट्या आणि माझ्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायदा करता लबाडीच्या विरोधाने माझे घर फोडून चोरी केली आहे

अशी फिर्याद पप्पू भगवान भामरे यांनी शिर्डी पोलिसात दिल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात बाजावी ३८०,४५७ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस शिर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे भर दिवसा अशाप्रकारे चोरी झाल्याने शिर्डी परिसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे या चोरीची गंभीर दखल घेण्यात आली असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button