Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
क्राईमशिर्डी

शिर्डी हत्याकांड प्रकरणी डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्याकडुन मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट!

शिर्डी (प्रतिनिधी) वेगवेगळे ड्रग्स तसेच व्यसनाधीनतेचे साहित्य पुरवुन तरुणांची व्यसनाधीन पिढी बनविण्याचे व गुन्हेगार बनविण्याचे काम चालु असुन त्यामुळे हे व्यसनाचे साहीत्य पुरविणारे व विकणारे यांच्यावर कारवाई व्हावी .यासाठी आपण मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार आहोत अशी भावना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली. यावेळी दिलीपराव वाघमारे,निखील पिपाडा आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथे संस्थानच्या कामगारांचे खुन झाले या प्रसंगी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संस्थान कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवुन सांत्वन केले व याप्रकरणाचा पाठपुरावा करुन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिर्डी सध्या व्यसन करुन गुन्हेगारी कऱण्याचे प्रमाण वाढले असुन असे प्रकार रोखण्याची गरज आहे. या गुन्हेगारी मुळे सामान्य लोकांचे बळी जात आहे. शिर्डीतील कामगारांचे खुन हि घटना अत्यंत संतापजनक आहे. शिर्डीत गुन्हेगारांच्या टोळ्या वाढवल्या आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


शिर्डीत येणारे साईभक्तही सुरक्षित नाहीत. चैन स्नॅकींग ,पाकीटमारी या गोष्टीही थांबविणे गरजेचे आहे. आजची घटना अतिषय दुर्दैवी आहे संस्थानमध्ये काम करणा-या कामगारांचे वेळापत्रकही बदलणे गरजेचे असुन रात्री काम करीत असलेल्या कामगारांना सकाळी 7 वाजे पर्यंतची वेळ ठेवुन पुढील शिफ्ट त्यानंतर सुरु केली पाहिजे. यासाठीही आपण लक्ष घालणार आहोत. असे यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button