Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरराजकीय

संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अस्तगाव व ग्रामपंचायत,अस्तगाव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.जॉन युवराज त्रिभुवन सर यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वाचन व पूजन करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अस्तगाव येथील सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री.सहाने सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व संविधान निर्मितीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


याप्रसंगी अस्तगाव ग्रामपंचायतचे सरपंच मा.श्री.सुनील चोळके पाटील,मा.कृ.बा.समिती उपसभापती वाल्मीकराव गोर्डे,भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश सचिव नंदकुमार जेजुरकर, माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन,सुंदर त्रिभुवन,माजी उपसरपंच इल्लूभाई तांबोळी,साहेबराव सापते,अनिल देसाई,शेळके सर,कर्डिले सर,गमे सर,सगभोर सर,भीमा त्रिभुवन,मिथुन संसारे,संतोष सुलाखे,विजय त्रिभुवन,

भागवत त्रिभुवन,राजू त्रिभुवन,अरुण गोडगे,राजू पेटारे,महेश त्रिभुवन,दिलीप त्रिभुवन,रवी सापते,पप्पू खरात,गौरव त्रिभुवन,जाधव मॅडम, कहाने मॅडम,पंडित मॅडम,दातीर मॅडम,गीते मॅडम,भुतकर मॅडम,मोरे मॅडम,त्रिभुवन मॅडम,ग्रामसेवक सूर्यवंशी मॅडम,चोळके मॅडम,विकास नळे,राहुल पोकळे आदी सह मोठ्या प्रमाणात अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button