Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
Blog

श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व दीपोत्सव साजरा करण्यासाठी साई भक्तांची मोठी गर्दी

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीला शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी व दीपोत्सव साजरा करण्यासाठी साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. साई मंदिर व परिसर साईनामाने गजबजुन गेला आहे. साई संस्थांनच्या वतीने श्री साई मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे , आकाश कंदीले लावण्यात आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

तसेच श्री साईबाबांचे विविध साक्षात्कार दर्शवणारे आकर्षक असे चित्र ठिकठिकाणी रंगीबेरंगी रंगोळीने रेखाटण्यात आले आहे. श्री साई मंदिर परिसरात रात्री हजारो दिव्यांनी सर्व वातावरण तेजोमय होऊन जात असून शिर्डीत व परिसरातही दीपावली सण उत्सवात साजरा होत आहे. घरांवर इमारतींवर आकाश कंदीले, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्री सर्व शहर उजाळून जात आहे. मंदिर व परिसरात तसेच शहरात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने रात्री पण त्या दिवे लावले जात असल्यामुळे रात्री शहरात लखलखाट दिसून येत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button