Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पसरलंय— सतीश (नंदूभाऊ) गोंदकर – किटली!

[15:33, 1/12/2025] ………..: लोकांमध्ये फक्त किटलीचा गजर, किटलीचे नारे, किटलीचे फोटो – इतकी जोरदार लहर की सगळेच आश्चर्यचकित!

sai nirman
जाहिरात

*नंदूभाऊ म्हणजे खालून वर आलेला साधा सरळ माणूस = –

कुठलाही अहंकार नाही, फक्त माणुसकीचा मारा!* शिर्डीत लोक म्हणतात —“नेता असा असावा, की दारात आला तर आपला माणूस वाटला पाहिजे!” आणि हेच नंदूभाऊंचं खऱ्या अर्थाने बळ.

DN SPORTS

हसत-हसत, प्रेमाने, कोणताही दिखावा न करता घराघरात फिरून मनं जिंकणारा नेता म्हणजे सतीश गोंदकर. त्यांच्या साधेपणासमोर पक्षीय दंभ, पैसा, ग्लॅमर… सगळं फिक्कं!

*अपक्ष उमेदवाराचा मेलावा?

नाही! हे तर शिर्डीतील क्रांतीचं चित्र! ** इतकी गर्दी, इतकी ऊर्जा, इतका उत्साह – तेही एका अपक्ष उमेदवारासाठी! पक्षांचे काही लोक म्हणतात कि  —इतकी चर्चा कशी काय?” प्रत्येक गल्लीमध्ये एकच शेरा — “किटलीचा झेंडा रोवला गेलाय!”

*मतदार स्वतः मोर्चाच्या पुढे –

नेत्याला नेता बनवणारी जनता!** हे चित्र इतिहासात पहिल्यांदाच दिसतंय —मतदारच नंदूभाऊंच्या पुढे-पुढे प्रचार करतायत. कोणी बाइकवर, कोणी पायी, कोणी स्वतःचा वेळ देऊन. महिलांचा जोश! युवकांचा आवाज! ज्येष्ठांचा आशीर्वाद! किटलीसाठी संपूर्ण शिर्डी एक झालेली दिसते.

kamlakar

भावांची एकजूट – नातलगांनी सगळे व्यवहार थांबवून मैदान हल्लाबोल!

गोंदकर भावंडांची ताकद म्हणजे निवडणूक नव्हे… लढाई एका ध्येयाने कुटुंब एकत्र उभं— नंदूभाऊंचा विजय! ही एकजूट पाहूनभल्याभल्यांची रात्रीतून रणनीती बदलल्या— पण काहीही फायदा नाही! जनता आधीच निर्णय देऊन बसली.-

निकाल नंतर… पण विजय आजच दिसतोय!

औपचारिक निकाल २-३ दिवसांनी लागेल पण शिर्डीतल्या वातावरणानं निकाल जाहीर केला आहे— किटलीचा गुलाल उडणारच!”

“नंदूभाऊंचा विजय अटळ आहे!”

… जनतेचं बोलणं सुरू… आणि शहरात गजर जोरात—

“किटली किटली… मत किटलीला!”

शिर्डीचा निर्धार ठाम

सतीश (नंदूभाऊ) गोंदकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा!
[15:36, 1/12/2025] ………..: प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पसरलंय— सतीश (नंदूभाऊ) गोंदकर – किटली!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button