Blog
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी घेतले श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन!

श्री साईबाबांचे पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज बुधवार दि. २५, ऑक्टोबर २०२३ रोजी उत्सवाच्या तृतीय दिवशी मा.ना.श्री.दिपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य, यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते.
जाहिरात
DN SPORTS