Letest News
दरोड्याच्या तयारीत सराईत गुन्हेगारांची टोळी शिर्डी पोलिसांचा मध्यरात्री धडाका! “हजारो बळी गेलेल्या रस्त्याचे श्रेय घ्या!” राजेंद्र पिपाडांचा सुजय विखेंवर जहाल हल्लाबोल“रस्त्यासाठी... साईबाबांच्या चरणी सापडली 50 हजारांची सोन्याची अंगठी सुरक्षा कर्मचाऱ्याने दाखविली प्रामाणिकतेची अनोखी... शिर्डी पोलिसांचा अ‍ॅक्टिव्ह मोड चैन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत दोघांना जेरबंद रात्रीच्या अंधारात मातीची ‘चोरी’! पोलिसांचा डंपरवर घाला पुणतांबा शिवारात ६ ब्रास गौण खनिजाची बेकायदा... गणपती मंडळासमोर राडा! दांडके फायटर अन् लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप साकुरी शिवमध्ये मोटारसायकलच्या धक... रंजल्या-गांजल्यांच्या आधारासाठी दानशूर पंकज लोढांचा पुढाकार स्नेहालयासाठी ११ गुंठे जमीन देणगी सन्मित्र युवक मंडळाचा ६२ वा गणेश याग आजपासून कर्तव्यावर सापडली सोन्याची अंगठी पुजाऱ्याने दाखविली प्रामाणिकता ३४ वर्षांची परंपरा कायम डीजेला फाटा देत क्रांती युवक मंडळाचा भक्तिमय गणेशोत्सव!
क्राईमशिर्डी

एटीएम अदलाबदल करून फसवणूक करणारा जेरबंद(६९ ए टी एम जप्त)राहता पोलीसांची कारवाई

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी लगत असलेल्या नादुर्खी येथील सेवा निवृत्त कर्मचारी चंद्रभान लक्ष्मण वाणी वय ६५ हे राहता स्टेट बँक मधील एक
एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी १६ जानेवारी रोजी गेले असता अनोळखी इसमाने एटीएम कार्ड अदलाबदल करून २२हजाराची फसवणूक केली होती १६ जानेवारी रोजी केली होती तसा गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्या बाबत तपास सुरू असताना २ मार्च रोजी एक इसम राहता स्टेट बँकेच्या परीसरात फिरत असल्याची माहिती राहता पोलीसांना मिळताच त्या ठिकाणी सापाळा लावून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले असता त्याची चौकशी केली असता त्याच्या अंगझडती मध्ये ६९ वेगवेगळ्या शहरातील

ए टी एम जप्त करण्यात आले व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक राजेंद्र सोनी वय ३५ रा छत्तरपूर मध्यप्रदेश सध्या राहणार सगमनगर बागसबनेया भोपाळ मध्यप्रदेश येथे राहत असल्याचे सांगितले तो एटीएम मध्ये फेविकिव्क टाकून ए टी एम अडकून पडेल अशी क्रृती करून मदतीच्या बहाण्याने मदत करीत व ए टी एम अदलाबदल करून पैसे काढत असे

त्याला राहता न्यायालयात हजर केले असता ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आणखी गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे संदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण सपोनि योगेश शिदे हे करीत आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button