साई एम्लाॅईज सोसायटीच्या वतीने बक्षीस समारंभाचे आयोजन बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहावे चेअरमन विठ्ठल पवार

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या कामगारांची कामधेनू असलेल्या साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटीच्या वतीने शालेय बक्षिस वितरण समारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे अध्यक्षतेखाली , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक १४ जुन रोजी सायंकाळी ५.०० वा. हॉटेल शांती कमल, शिर्डी येथे संपन्न होणार असून या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन विठ्ठल पवार व्हाइस चेअरमन पोपटराव कोते यांनी केले आहे
चेअरमन विठ्ठलराव पवार म्हणाले की ज्या सभासदांनी आपल्या मुला- मुलींचे सन २०२२-२०२३ चे शालेय बक्षिस फॉर्म संस्थेच्या कार्यालयात जमा केलेले आहेत अशा सभासदांनी आपल्या मुला मुलींबरोबर शालेय बक्षिस वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून श्री गणेश शिंदे यांचे विद्यार्थी करिअर व पालक मार्गदर्शन या विषयांवर व्याख्यान आयोजीत करण्यात