Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
Games

इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर

वुमेन्स क्रिकेट टी-ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा 2024 चं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने सोशल मीडिया अकाऊंटवर याची माहिती दिली. या स्पर्धेत एकूण 10 संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. वुमेन्स क्रिकेटच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं यजमानपद बांगलादेशकडे आहे. तर ढाका आणि सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत. दोन ग्रुपमध्ये संघ विभागले गेले असून भारत पहिल्या गटात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

स्पर्धेत भाग घेत असलेल्या एकूण 10 संघांना दोन गटात म्हणजेच 5-5 असं विभागलं गेलं आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूजीलँड, पाकिस्तान, क्वालीफायर 1 मध्ये पात्र ठरलेला संघ असेल. तर दुसऱ्या गटात साउथ अफ्रीका, इंग्लंड, वेस्टइंडीज, बांग्लादेश आणि क्वालीफायर 2 मध्ये पात्र ठरलेला संघ असणार आहे. या दोन्ही संघातून टॉप 2 संघ निवडले जातील. त्या 4 संघांमध्ये सेमीफायनल खेळवला जाईल. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी अखेरचा फायनल सामना खेळवला जाणार आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button