Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरशिर्डी

श्रद्धा मोटर्स कडून श्री साईबाबा संस्थाणला होंडा शाईन मोटार सायकल दिली देणगीत

श्री साईबाबांवरील अतुट विश्‍वास व श्रद्धेपोटी श्रद्धा मोटर्स, कोपरगांव यांनी श्री साईबाबा संस्‍थानला यापुर्वी ०३ दुचाकी मोटारसायकल देणगी स्‍वरुपात दिलेल्‍या आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

त्‍याच प्रमाणे आजही दि. ०३ सप्‍टेंबर २०२५ रोजी श्रद्धा मोटर्स, कोपरगांव यांनी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी करीता एक HONDA SHINE 100 DX दुचाकी मोटारसायकल देणगी स्‍वरुपात दिली आहे. या वाहनाची संस्‍थानच्‍या वतीने विधीवत पुजा करण्‍यात आली.

यावेळी देणगीदार साईभक्‍तांनी सदर वाहनाची चावी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांचेकडे सुपुर्द केली. त्‍यानंतर देणगीदार साईभक्‍तांचा संस्‍थानचे वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांनी सत्‍कार केला.

यावेळी श्रद्धा मोटर्सचे एरिया इनचार्ज स्‍वप्‍नील जवारकर, झोनल मॅनेजर जेसल फर्नांडीस व महम्‍मद अन्‍वर हुसेन व डिलर विशाल सरोदे तसेच संस्‍थानचे प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ आदी उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button