Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
क्राईमशिर्डी

ना. विखे भूपेंद्र पाटील ह्या भामट्या बाबत  प्रथमच आक्रमक गुंतवणूकधारकांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करण्याचे दिल्या सूचना

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

आज राज्याचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रथमच ठगसेन भूपेंद्र व त्याचे साथीदारांवर आक्रमक भाष्य केले ना विखे म्हणाले कि ह्या सावळे कुटुंबीयांनी राज्यासह शिर्डीतील लोकांना खोटे आमिषे दाखवून शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला

DN SPORTS

kamlakar

त्यातील मुख्य आरोपीस अटक केली आहे उर्वरित आरोपीन्ना  लवकर अटक करण्याच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत प्रामुख्याने ज्या शेकडो लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी पुढे येऊन गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु तसे होतांना दिसत नाही आजवर फक्त २० ते २५ लोकांनीच गुन्हा दाखल केले आहेत

म्हणून ज्या गुंतवणूक धारकांची फसवणूक झालेली आहे त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे तेव्हाच चौकशीत प्रगती होईल आणि जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा होईल आणि त्याच्या प्रॉपर्टी बाबतही महसूल खात्याला सूचना करण्यात आलेल्या आहेत

ह्या ठकसेनाने कुठे प्रॉपर्टी घेतली असेल तर पोलीस प्रशासनाला कळवावे जेणेकरून गुंतवणूक धारकांचे पैश्यांची  कुठे विल्हेवाट लावली हे समोर येईल ह्या आरोपींकडून फसवणूक झालेल्या लोकांना पैशे कशे परत मिळतील याच्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाव. विखे म्हणाले  

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button