Letest News
लिंगपिसाट कॅप्टनच्या “पत्नीच्या खात्यातून १७ कोटींचा स्फोट!” – कल्पना खरात रडारवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये  “RTO नेही तीच पिपाणी वाजवली – ‘मी नाही त्यातली!’आता ‘कडी लावा आतली’ची माग... पोलीस ठाण्यात ACB चा सापळा – 35 हजारांची लाच घेताना हवालदार रंगेहाथ पकडला! भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? ‘भोंदू’ खरात प्रकरणाला नवा टर्न-पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर २२ तारखेला सुनावणी भोंदू खरात प्रकरणात मोठे मासे अडकणार? शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये लोंढेची तासाभरापासून कसून चौकशी सुरू! बोगस खात्यांचा स्फोट- अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांचा मोठा खुलासा “चाकणकरांचा स्फोटक आरोप-कोयटे पिता-पुत्रांचा बचाव – खोटं कोणाचं?” धर्मो रक्षति रक्षितः : शिर्डीत उद्या भव्य हिंदू महासंमेलन – एकतेचा ऐतिहासिक आविष्कार साईंचं बोलावणं आलं तरच येतो धोनी!” — साक्षीचा शिर्डीत भावनिक खुलासा- 7 लाखांची देणगी
शिर्डी

केंद्रीय मंत्री कुमारस्वामी साईचरणी लीन

ना.एच.डी.कुमारस्‍वामी, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button