Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
क्राईमशिर्डी

शिर्डीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला-माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा

शिर्डी : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आला आहे.
सदर मृतदेह श्री साईबाबा मंदिर गेट क्रमांक २ ते साईश कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिनांक ०४/०४/२०२६ रोजी सकाळी मिळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

🏥 मृतदेह मोर्च्युरीत ठेवला
नातेवाईकांचा शोध लागेपर्यंत सदर मृतदेह श्री साईबाबा हॉस्पिटल येथील मोर्च्युरीमध्ये ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


📞 माहिती असल्यास तात्काळ संपर्क साधावा
सदर व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा.
दूरध्वनी क्रमांक : ०२४२३ – २५५१३३
पोलीस हवालदार : गजानन गायकवाड – ९९२२९९५२०५


🔹 नागरिकांनी अफवा पसरवू नयेत व ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जय साईनाथ 🙏

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button