Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
राजकीयशिर्डी

shirdi news: संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांनी कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कारवाई करावी :-समीर वीर 

शिर्डी प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबा संस्थानच्या  दोन कर्मचारी यांनी उज्जेन येथील साईभक्ताला ४० लाखाचा गंडा घातला अशी माहितीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती परवा दैनिक साई दर्शन ह्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली ती वाचण्यात आल्या नंतर मनात विचार आला कि जर खरोखरच असा प्रकार घडला असेलतर संस्थानने याची सखोल चौकशी करून कारवाई करायला पाहिजे होती

DN SPORTS

तसे न झाल्याने संस्थानच्या अधिकारी यांच्या बाबत मनात शंका निर्माण होत असल्याचे समीर वीर यांनी सांगितले पुढे समीर वीर यांनी सांगितले कि संस्थानचे काही कर्मचारी पैशे घेतात महागडे गिफ्ट घेतात हे काय नवीन नाही असे अनेकदा प्रकरणे झालेली आहेत

kamlakar

परंतु एखाद्या भक्तास गंडा घातल्याचे हे ऐकल्यावर नवलच वाटायला लागले आहे संस्थानने हि बातमी प्रकाशित होताच संबंधित त्या कर्मचारीवर कारवाई करणे अपेक्षित होते कारण कि त्या भक्ताने संस्थानाचे कार्यकारी अधिकारी यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिलेली असतांना संस्थानकडून  काहीच कारवाई झालेली दिसत नाही गंडा घातलेली माहिती चुकीची आहे

असे गृहीत धरले तर बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला पाहिजे अश्याने देशभरात शिर्डीचे नाव बदनाम होत चालले आहे तेव्हा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी किंवा शिर्डीची बदनामी करणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी केली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button