Letest News
नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी! तीन किलोमीटर दूर श्रीराम मंदिर कशासाठी? साईभक्त डॉ. एस. बी. गोंदकर पाटील यांचा प्रांजळ आग्रह समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप
अ.नगरशिर्डी

मध्यप्रदेशातील साईभक्त सौ. पूजा व जुगल किशोर जयस्वाल यांनी साई संस्थांनला 14 लाख 20 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट केला दान!

शिर्डी प्रतिनिधी/ साईभक्त भाविकाच्या मनोकामना साईबाबा पुर्ण करत असतात त्याचा प्रत्यय नेहमीच येत असतो श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ रोजी इंदौर, मध्‍यप्रदेश येथील साईभक्‍त जुगल किशोर जैसवाल व सौ. पुजा जुगल जैसवाल यांनी साईचरणी २०० ग्रॅम सोने व ४७ ग्रॅम चांदी इतक्‍या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट आपल्या परिवारासह येऊन साई चरणी अर्पण केला

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिली. या मुकूटाची किंमत १४ लाख २० हजार ८०० रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला.

त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button