Letest News
अ‍ॅक्शन मोडमध्ये पोलीस अधीक्षक! गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी 220 सराईत आरोपींचे विशेष समुपदेशन एसएस हॉटेल मधील बलात्कार व फसवणूक प्रकरणात जगताप यांची शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशी समता पतसंस्थेच्या कथित बनावट खातेप्रकरणी एसआयटीचा तपास वेगात? अशोक खरातच्या ताब्याची चर्चा-अनेकांमध्... श्रीरामपूरच्या गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा! १६ गंभीर गुन्ह्यांतील 'सोन्या बेग' अखेर जेरबंद प्रेमाच्या जाळ्यात पाच वर्षे अडकवून लाखोंची फसवणूक? लग्नाचे आमिष-शारीरिक संबंध आणि 13 लाखांसह 3 तोळे... कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न...
शिर्डी

दैनिक साईदर्शनच्या विशेष पाठपुराव्याने बसविलेल्या  शिर्डीत सी सी टीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची नजर

शिर्डी प्रतिनिधी/   शिर्डीत गुन्हेगारी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे व शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू असून वाहनचोरी दुचाकी चोरी धुमस्टाईल चोरी घरफोडी  बेशिस्त वाहतुक असे प्रकार रोखण्यासाठी शिर्डी शहरात आत  व बाहेर येणारे जाणारे  रस्ते उपनगर चौक महत्त्वाचे ठिकाणे  युध्दपातळीवर जास्त उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू असून  ८०कॅमेरे बसवण्यात आले असून

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

जवळपास आणखी मोठ्या प्रमाणावर कॅमेरे बसवण्याचे काम अविरतपणे सुरू झाले असून त्यामुळे दुचाकी व धुमस्टाईल चोरीला आळा बसल्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगत आता शिर्डी शहरावर आता दैनिक साईदर्शनच्या विशेष पाठपुराव्याने बसवण्यात आलेल्या सी सी टीव्ही माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची देखील बारीक नजर राहणार असल्याने सागुन हे कॅमेराचे  कंट्रोलिंग शिर्डी पोलीस स्टेशन नियंत्रण कक्षात राहणार आहे त्या ठिकाणी बसवलेल्या सर्व टिव्हीवर हे चित्रन पोलीसांना बघता येणार असल्याचे सागुन संशयित गुन्हेगार पकडण्यासाठी शिर्डी पोलीसांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले


  शिर्डी साईबाबा मंदिर हे आंतरराष्ट्रीय  दर्जाचे दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे देशभरातुन साईभक्त भाविक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शिर्डी शहरात नेहमीच मोठी गर्दी होत असते शिर्डी शहर उपनगरे महत्त्वाचे चौक शिर्डी शहरात कोणत्याही बाजुने जरी प्रवेश केला तरी तो या अती उच्च दर्जाचे कॅमेरात सहजपणे केद्रीत होणार आहे  त्याचबरोबर  शिर्डी शहरात सुरक्षेसाठी नेहमीच खबरदारी घेतली जाते  त्याबरोबरच  बेशिस्त वाहनचालक कुठेही रोडवर वाहने उभे करणारे टिबल शिट चालवणारे दुचाकी चालक  टवाळखोर  रस्यांवर  वाढदिवस साजरे करणारे  यांच्यावर  देखील सी सी टीव्हीची नजर राहणार आहे    यातील काही कॅमेरे सुरू देखील झाले

आहे राहीलेले कॅमेरे देखील लगतच्या काळात सुरू होणार असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उंच पोल उभे करून चारही बाजूंनी येणारे जाणारे वाहने दुचाकी चालक नागरिक देखील यात स्पष्ट पणे दिसणार आहे
             चौकट
    तिसऱ्या डोळ्याची नजर
 पोलीसानसाठी  फायदेशीर
   उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे  
 शिर्डी शहर परीसर नगर मनमाड महामार्ग उपनगरे महत्त्वाचे ठिकाणे शहरात येणारे व बाहेर जाणारे रस्ते गर्दिचे ठिकाण  ज्या ठिकाणी गुन्हे घडले आहे असे ठिकाण साईबाबा हाॅस्पिटल साईनाथ हाॅस्पिटल  मंदिर परीसर अशा सर्व ठिकाणी  साईभक्त भाविकांचा मोठ्या प्रमाणावर गर्दी असते अशा महत्त्वाचे ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही बसवले आहेत काही ठिकाणी बसवले जात आहे त्याचा गुन्हेगारी रोखण्यासाठी फायदा होईल

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button