Letest News
मंदिर परिसरात कोयता फिरवत दहशत-शिर्डी पोलिसांची धडक कारवाई-तरुण गजाआड राहता येथे बुलडोझर- मग वाळकीतील आरोपीबाबत काय? नागरिकांचा सवाल अब्दुल बाबा दरगाह साई संस्थानच्या ताब्यात घ्या हिंदू जनआक्रोश मोर्चात सागर बेग यांचा एल्गार गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या...
Blog

कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 48 गोवंश जनावरांची सुटका व दोन आरोपीविरुद्ध शिर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

दि.23/12/23 रोजी शिर्डी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त माहिती मिळाली की वेस ता. कोपरगाव येथील आरोपी 1) राजु नसीर ईनामदार वय-27 रा.वेस ता.कोपरगाव याचे घराजवळ असणारे पत्र्याचे शेडमध्ये तसेच आरोपी 2)तन्वीर गणीभाई सय्यद वय-21 रा.वेस ता.कोपरगाव याचे वेस ते रांजणगाव रोडचे कडेला असलेले पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीकरिता गोवंश जातीचे जनावरे आखुड दोऱ्याने बांधून ठेवले बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना आदेश दिल्याने पंचासह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या 48 गोवंश जनावरे ताब्यात घेऊन त्यांची गोशाळेत रवानगी केली

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

व दोन आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी 1) हेडकॉन्स्टेबल अविनाश मकासरे फिर्यादी 2) हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 1117/2023 आणि 1118/2023 नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध कायदा अधिनियम 1976चे सुधारित 2015 कलम 5(क),9(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.


सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, हेडकॉन्स्टेबल इरफान शेख , अशोक शिंदे,अविनाश मकासरे,सचिन धामणे,संदीप डमाळे, सागर सदाफळ , दिनेश कांबळे, सोमेश गरदास तसेच चालक सुरेश गोलवड , चालक हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button