Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरक्राईम

जरांगेंच्या शांतता रॅलीत वातावरण तापले

जरांगे पाटील यांच्या मराठा जनजागरण शांतता रॅलीचे परभणीत आगमन झाले आहे. शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव शहरात दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या परभणी दौऱ्यानिमित्त विविध पक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील बॅनर शहरात लावण्यात आले. यातच शहरातील जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या समोर लावण्यात आलेला मुख्यमंत्र्यांचा बॅनर मराठा समाजातील युवकांनी फाडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयीचा आक्रोश मराठा समाजाने व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button