Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
अ.नगरशिर्डी

प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले श्री साई दर्शन! संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी ( प्रतिनिधी)मराठी सिने अभिनेता व दिग्‍दर्शक महेश कोठारे यांनी आज सोमवारी शिर्डीला भेट देऊन श्री साई मंदिरात दुपारच्या माध्‍यान्‍ह आरतीला उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा शालप्रसाद देऊन सत्‍कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनीही शिर्डीला भेट दिली व त्यांनी श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा शाल प्रसाद देऊन सत्‍कार केला. यावेळी,

मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते. प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ तसेच प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक महेश कोठारे हे शिर्डीत आल्याचे समजताच साईभक्त व उपस्थित ग्रामस्थ त्यांना मंदिर परिसरात पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी त्यांना हात हलवून अभिवादनही केले.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button