Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
क्राईमशिर्डी

आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही 

आर बी एल चौकात हाईट ब्यारिगेटला ट्रकची धडक सुदैवाने कोणास इजा नाही 

 शिर्डी नगर पंचायतने लावलेले मोठया गाड्यांसाठी नो इंट्रीचे हाईट ब्यारीगेटला एका ट्रकची धडक सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही परंतु ट्रकची कॅबिनचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

शिर्डी शहरात वाहतूकीची नेहमी कोंडी होत असे म्हणून मोठ्या गाड्यांसाठी नवीन झालेले रिंगरोडने जाण्याचे मार्ग केले असता ट्रॅकवाले लगझरी वाले गावातून गाड्या नेत असल्याने रिंगरोड वरील आर बि एल कॉर्नर वर मोठ्या गाड्या गावात प्रवेश करू नये म्हणून त्या ठिकाणी शिर्डी नगर पंचायत ने मोठे हाईट ब्यारीगेटला उभे केले जेणेकरून नऊ फुटावरील वाहने तेथून जाणार नाही

आणि त्याठिकाणी मोठ्या अक्षरांत लिहिलेले आहे कि नऊ फूट वरील वाहन येथूनं नेऊ नये तरीही आज mh 45 t 4672 ह्या ट्रकच्या ड्रायवर ने तेथून गाडी काढण्याचे प्रयत्न केल्याने ही घटना घडली आहे वाहतूक शाखेने ही ट्रक ताब्यात घेतली आहे

पुढील तपास वाहतूक शाखेचे ए.पी. आय येसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस करीत आहेत

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button